दैनिक गोमन्तक
अटल बिहारी वाजपेयींना जन्मदिनाच्या दिवशी देशभरात आदरांजली वाहिली जात आहे.
क़दम मिला कर चलना होगा बाधाएँ आती हैं आएँ ...ही अटल बिहारी वाजपेयींनी लिहीलेली कविता खूप प्रसिद्ध आहे.
मैं न चुप हूँ न गाता हूँ न मैं चुप हूँ न गाता हूँ ...या कवितेतून कवी हृदयाच्या अटलजींची ओळख होते.
आओ फिर से दिया जलाएँ आओ फिर से दिया जलाएँ ...या कवितेतून अटलजींचे शब्द सकारात्मक ऊर्जा देतात.
कौरव कौन, कौन पांडव कौरव कौन ...ही पण अटलजींची फार प्रसिद्ध कविता आहे.
दूध में दरार पड़ गई ख़ून क्यों सफ़ेद हो गया? ...विषमतेवर भाष्य करणारी ही कविता लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करते.
पुनः चमकेगा दिनकर आज़ादी का दिन मना,... देशप्रेमी अटलजींची ही कविता पण फार फेमस आहे.