Vinayak Samant
या राशीसाठी स्कंदमातेची पूजा विशेष फलदायी आहे. दुधापासून बनविलेला कोणताही पदार्थ आणि लाल फ देवीला अर्पण करावीत. याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रचे पठन केल्यास फळ प्राप्त होते.
या राशीच्या लोकांनी महागयाउरीची पूजा करून पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे. नवरात्रीत सप्तश्लोकि दुर्गेचे पठन केल्यास आर्थिक स्थिति सुधारण्यास मदत होईल.
या राशीच्या लोकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रुपाची पूजा करावी. देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावे. यामुळे घ सुखशनती नानंदते आणि देवीची कृपादृष्टी राहते.
या राशीचा स्वामी चंद्र असल्याने देवी शैलपुत्री आशीर्वाद मिळविण्यासाठी दही,भात आणि बताशा अर्पण करावा. असे केल्याने शारीरिक त्रासापासून आराम मिळतो. दुर्गामतेसओबात भगवान शिवाची ही पूजा करावी.
या राशीकगीय लोकांनी दुर्गेच्या कुष्मांडा रुपयाचे नामस्मरण आणि पूजन करावे. तिला कुंकू अर्पण करावा आणि कापुर आरती दाखवावी. तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा.
या राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे उपासना करावी. देवीला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करावी ज्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
या राशीच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून लाल वस्त्रे अर्पण करावीत. याने कुटुंबात सुख शांती नांदेल.
या राशीसाठी दुर्गामतेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा करणे शुभ राहील. नवरात्रीत देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी. जसावंडीची फुले आणि गूळ अर्पण करावा. या rashichya
या राशीच्या लोकांनी नवरात्रीत दुर्गा सप्तशती च्या पाठ केल्याने धनप्राप्ती होते आणि देवीला पिवळ्या रंगाची मिठाई आणि तिळाचे तेल अर्पण करावे.
या राशीच्या लोकांनी कात्यायनी मातेला नारळाच्या बर्फीचा नैवैद्य अर्पण करवा ज्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील.
नवरात्रीत भगवती देवीच्या कालरात्री रूपाला शिऱ्याचा नैवैद्य अर्पण केल्याने आणि देवीचे कवच पठन केल्याने आर्थिक वृद्धी होते. यावेळी तेलाचा दिवा लावल्यास घरात सुख शांती लाभते.
या राशीच्या लोकांनी नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठन करावे आणि चांदराघनता मातेला केली व पिवळी फुले अर्पण करावी. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.