Kavya Powar
ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून तुम्ही धनप्राप्ती करू शकता.
घराच्या मुख्य दारावर लसूण लावल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो
जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर 2-3 लसूण पाकळ्या लॉकरमध्ये ठेवा
जर तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर नवीन लाल कपड्यात 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बांधून ठेवा.
ल कपड्यात लसणाच्या 2 पाकळ्या बांधून घराच्या उत्तर दिशेला ठेवा.
पैसे घाणेरड्या हातानी स्पर्श करू नका
पैसे मोजताना कधीही बोटांना थुंकी लाऊ नका