Kavya Powar
अनेक लोकांना कितीही प्रयत्न केले तरी नोकरीत यश मिळत नाही.
मग अशावेळी काही शास्त्रातील उपाय केल्यास यातून मार्ग निघू शकतो.
नोकरीमध्ये यश हवे असेल तर आपल्या कुंडलीच्या दहाव्या स्थानावर असणाऱ्या ग्रहाचा जप करावा.
नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्यास आपल्या कुंडलीत तर काही दोष नाही ना हे एकदा पाहावे.
काही समस्या असल्यास नवग्रह यज्ञ किंवा नवग्रह शांती करावी.
नियमितपणे सकाळी सूर्याला अर्ध्य देणं हेही खूप शुभ मानले जाते.
नोकरीत प्रगती व्हावी यासाठी शनिवारी शनि मंदिरात दिवा लावावा.