Puja Bonkile
अस्थमा असलेल्या लोकांनी योग्य आहार घेणे गरजेचा आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतो.
त्यामुळे दम्याच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे
अशा लोकांनी काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये तुमचा आहाराही खुप महत्वाची भुमिका बजावतो
स्ट्रॉबेरी खाणे अस्थमा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असते.
संत्री खाल्याने अस्थमाचा त्रास कमी होतो.
सफरचंदमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे अस्थमा असलेले लोकांनी हे फळ खावे.