Asin: चाहत्यांच्या दिलाची चांदणी 'असीन'

Manish Jadhav

जादूगरी...

असीनची जादूगरी नजर चाहत्यांना घायाळ करते.

Asin | Dainik Gomantak

मन फुलपाखरु...

असीनची ही दिलखेचक अदा पाहून चाहत्यांचं मन फुलपाखरु बनलं.

Asin | Dainik Gomantak

दिलाची खूशबू...

असीनची हीच अदा चाहत्यांच्या दिलाची खूशबू बनली.

Asin | Dainik Gomantak

मादक नयन...

असीनचे नयन चाहत्यांना आकर्षित करतात.

Asin | Dainik Gomantak

दिलाची राणी...

असीन चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

Asin | Dainik Gomantak

साक्षात चांदणी...

असीन चाहत्यांच्या दिलाची चांदणी बनली.

Asin | Dainik Gomantak

मनाची पालवी...

असीन चाहत्यांच्या हळव्या मनाची पालवी आहे.

Asin | Dainik Gomantak

असीनचं हसणं...

असीनचं हसणं चाहत्यांना मंत्रमुग्ध करतं.

Asin | Dainik Gomantak