केसगळतीवर अश्वगंधा ठरेल रामबाण उपाय

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये  प्राचीन काळापासून आयुर्वेदात उपचारांसाठी वापरली जाते.

Ashwagandha | Dainik Gomantak

अश्वगंधा अनेक रोगांवर प्रभावी औषध आहे

Ashwagandha | Dainik Gomantak

अश्वगंधाची मुळे आणि केशरी-लाल फळांचा वापर शेकडो वर्षांपासून औषध म्हणून वापर केला जातो

Ashwagandha | Dainik Gomantak

अश्वगंधा गोळी, अश्वगंधा पावडर किंवा अश्वगंधा चूर्ण अश्वगंधाच्या मुळापासून आणि पानांपासून तयार केले जाते

Ashwagandha | Dainik Gomantak

केस गळती रोखण्यासाठी अश्वगंध हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

Ashwagandha | Dainik Gomantak

अश्वगंधामध्ये असलेले टायरोसिन म्हणजेच 4 हाइड्रॉक्सीफेनिलएलनिन शरीरातील मेलेनिनची कमतरता पूर्ण करते.

Ashwagandha | Dainik Gomantak

याशिवाय अश्वगंधा हेअर टॉनिकपेक्षा कमी नाही. हे नारळ तेलात मिसळून केसांवर लावले तर केसांची मुळे अधिक मजबूत होतात.

Ashwagandha | Dainik Gomantak
Ocean | Dainik Gomantak