Kavya Powar
अश्वगंधा ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे जी अनेक वर्षांपासून वापरली जात आहे.
अश्वगंधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात
जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर अश्वगंधा पावडरचे सेवन करावे.
तणाव कमी होण्यासही याची मदत होते
रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा पावडर दुधात मिसळून प्या, फायदा होईल.
तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तरीही तुम्ही अश्वगंधा पावडरचे सेवन करावे.
तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल आणि तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही अश्वगंधाचे सेवन करावे.