गोव्याचे मुख्यमंत्री सावंत, वनमंत्री राणे विठ्ठल चरणी लीन

Pramod Yadav

आषाढी एकादशी

आज सर्वत्र आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली जात आहे, गोव्यात देखील साखळीत मुख्यमंत्री सावंत यांनी विठ्ठलाची पूजा केली.

Ashadhi Ekadashi 2023

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्नीसह विठ्ठल मंदीरात अभिषेक आणि विधिवत पूजा केली.

Ashadhi Ekadashi 2023

विश्वजीत राणे

गोव्याचे वन आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील मंदिरात पूजा केली.

Ashadhi Ekadashi 2023

विधिवत पूजा

विश्वलीजीत राणे दूध अभिषेक करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले.

Ashadhi Ekadashi 2023

पूजा

सकाळी आठच्या सुमारास विठ्ठल मंदिरात पूजा पार पडली.

Ashadhi Ekadashi 2023

साखळीतील विठ्ठल मंदिर

विठ्ठलापूर साखळी येथील मंदिरात केलेली सजावट आणि रोषणाई.

Ashadhi Ekadashi 2023

विश्वजीत राणे

साखळीतील मंदिरात पूजा करताना राणे

Ashadhi Ekadashi 2023

पूजाऱ्यांसमवेत

मंदिरातील पूजाऱ्यांसमवेत मंत्री विश्वजीत राणे

Ashadhi Ekadashi 2023
World Cup 2023 | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी