चमचमत्या ट्रॉफीसह Australian Open विजेती सबलेंकाचं खास फोटोशूट

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियन ओपन 2024

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान पार पडली.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

विजेतेपद

या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद 25 वर्षीय आर्यना सबलेंका हिने जिंकले.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

अंतिम सामना

तिने 27 जानेवारीला झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या क्विनवेन झेहेंगचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

Aryna Sabalenka | X/WTA

दुसऱ्यांदा विजेतेपद

या विजयासह तिने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 चे विजेतेपद

सबलेंकाने गेल्यावर्षीही ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

Aryna Sabalenka | X/WTA

आभार

या विजयानंतर तिने तिच्या टीमचे आणि कुटुंबाचे आभार मानले.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

खास फोटोशुट

दरम्यान, ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर परंपरेनुसार सबलेंकाचे फोटोशुटही झाले.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

फोटोशुट

ऑस्ट्रेलियातील कार्लटन गार्डन्समध्ये तिचे फोटोशुट झाले.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

फोटो

तिने फोटोशुटवेळी सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिचे हे फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

Aryna Sabalenka | X/AustralianOpen

ICC पुरस्कार 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी

ICC Awards