Aryan Khan: आर्यन खान जेव्हा कडक फोटोशूटने व्हायरल होतो

Sumit Tambekar

स्क्रीनवर थेट कॅमेरासमोर येण्यापूर्वी आर्यनने आंतरराष्ट्रीय शू ब्रँडची पहिली जाहिरात केली आहे

आंतरराष्ट्रीय शू ब्रँडची पहिली जाहिरात | Dainik Gomantak

नुकतेच आर्यनने आदिदास ब्रँडसाठी पहिले फोटोशूट केले

आदिदास ब्रँडसाठी पहिले फोटोशूट केले | Dainik Gomantak

पहिले फोटोशूट केले आणि त्याने त्याच्या अकाउंटवर शेअर केले आहे

पहिले फोटोशूट | Dainik Gomantak

आर्यन बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये सतत चर्चेत असतो

मीडियामध्ये सतत चर्चेत | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवर त्याचे 21 लाख फॉलोअर्स आहेत

21 लाख फॉलोअर्स | Dainik Gomantak

आर्यनने या ब्रँडसाठी शूजसह काढलेले फोटो त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केले

इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केले | Dainik Gomantak

एका दिवसात सुमारे चार लाख लोकांनी याला लाईक केले आहे

चार लाख लोकांनी लाईक केले | Dainik Gomantak

या चित्रांसाठी आर्यन आणि कंपनीमध्ये काय डील झाली हे अद्याप समजलेले नाही

काय डील झाली हे अद्याप समजलेले नाही | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा