Akshay Nirmale
नोकरी सोडल्यावर अनेक जण पीएफचे पैसेही काढतात. पण त्यामुळे त्या पैशांवरील व्याज मिळत नाही.
नोकरी गेल्यावरही पीएफच्या खात्यावर 3 वर्षे व्याज मिळत राहते.
नवीन जॉब मिळाल्यावर पीएफ खाते नवीन कंपनीत ट्रान्सफर करता येऊ शकते.
नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाऊंट तीन वर्षात मर्ज करावे लागेल.
तीन वर्षे पीएफ खात्यात व्यवहार झाले नाहीत तर ते निष्क्रीय होते.
त्यामुळे पीएफ अकाऊंट सक्रीय ठेवण्यासाठी तीन वर्षात काही रक्कम त्यातून काढावी.
जर पीएफ अकाऊंटवर कुणीच अधिकार सांगितला नाही तर त्या खात्यातील रक्कम ज्येष्ठ नागरीक कल्याण निधीत जाते.