अमिताभ आणि रेखा अजूनही आहेत एकमेकांच्या संपर्कात?

Shreya Dewalkar

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील सिलसिला हा इंडस्ट्रीतील लोकांचा आवडता चित्रपट आहे (Amitab Bachchan And Rekha Relation News)

Amitab And Rekha | Dainik Gomantak

1978 मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत रेखाने दोघांच्यातील नात्यावरून काही खुलासे केले होते

Amitab And Rekha | Dainik Gomantak

अमिताभ यांनी त्यांच्या निर्मात्यांना स्पष्ट केले होते की, ते इथून पुढे रेखासोबत काम करणार नाही.

Amitab And Rekha | Dainik Gomantak

रेखा एका मुलाखतीत प्रेमाची कबुली देत म्हणाल्या की, जगभरात जेवढं प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त अमिताभवर प्रेम आहे

Amitab And Rekha | Dainik Gomantak

रेखा आणि अमिताभ हे आजही एकमेकांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात, मात्र याबद्दल कोणीही खुलासा केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amitab And Rekha | Dainik Gomantak