Kavya Powar
पारंपरिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात फिश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अनेक आकर्षक मासे पाहायला मिळाले.
फेस्टीव्हलमध्ये जवळपास 150 प्रकारचे मासे पाहायला मिळाले.
लोकांनी यावेळी मासे खरेदीवर भर दिला
विविध प्रजातींच्या माशांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले
ज्यांना मासे पाळण्याची आवड आहे त्यांच्यासाठी
फेस्टिव्हलमध्ये aquarium ला लागणारे सर्व साहित्य देखील उपलब्ध होते