Puja Bonkile
धावपळीच्या काळात केसांकडे दुर्लक्ष होते.
त्वचेसह केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.
केसांच्या मुळात मसाज केल्यास केस कमी गळतात.
काद्याचा रस लावल्यास केस कमी गळतात.
खोबरेल तेलाने मसाज केल्याने केस मजबुत आणि घनदाट होतात.
कोरफड जेल लावल्यास केसांमधील कोड्यांची समस्या कमी होते.
इसेंशियल ऑईलने मसाज केल्यास केस कमी गळतात.
आठवड्यातून दोन वेळा केसांमध्ये मसाज करावी.
हे उपाय केल्यास केस कमी गळतील.