'या' सेलिब्रिटींनाही घेतली कूक यांची भेट

Akshay Nirmale

नुकतेच टिम कूक यांचे अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतचे मुंबईचा सुप्रसिद्ध वडा पाव खातानाचे फोटो प्रसिद्ध झाले होते.

Tim Cook And Madhuri Dixit | Dainik Gomantak

नेहा धुपिया हीनेही कूक यांची भेट घेतली.

Neha Dhupiya with Tim Cook | Dainik Gomantak

अभिनेत्री रविना टंडनने कूक यांच्यासमवेत फोटो काढून घेतले.

Ravina Tanton with Tim Cook | Dainik Gomantak

रकुल प्रीत सिंग हिनेही कूक यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Rakulpreet Singh with Tim Cook | Dainik Gomantak

संगीतकार ए. आर. रेहमान यांनीही कूक यांची भेट घेतली.

A. R. Rehman with Tim Cook | Dainik Gomantak

टिम कूक अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील भेटले.

Shilpa Shetty with Tim Cook | Dainik Gomantak

मौनी रॉयनेही कूक यांच्यासमवेतचे फोटोज शेअर केले आहेत.

Maouni Roy with Tim Cook | Dainik Gomantak
Sao Jacinto Island | Dainik Gomantak