तुम्हाला एंजायटी असल्याची 'ही' आहेत लक्षणे

दैनिक गोमन्तक

आपल्यापैकी अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त चिंता करण्याची सवय असते.

Anxiety | Dainik Gomantak

मात्र अशा प्रकारचा आजार आपल्याला आहे, हे अनेकांना माहीत नसते.

Anxiety | Dainik Gomantak

याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Anxiety | Dainik Gomantak

हाता-पायाच्या तळव्याला घाम येणे

Anxiety | Dainik Gomantak

श्वास घ्यायला त्रास होणे

Anxiety | Dainik Gomantak

तुम्ही सतत चिडचिड करत असता

Anxiety | Dainik Gomantak

नोकरी आणि इतर समस्या तुमच्या तणावाचे कारण बनतात

Anxiety | Dainik Gomantak

वेळीच यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेतले पाहिजेत

Anxiety | Dainik Gomantak
Clapping Hands | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी