Anushka Sharma: अनुष्काकडून 'चकदा एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण

दैनिक गोमन्तक

अनुष्का शर्माने नुकतेच त्या बहुचर्चित चकदा एक्सप्रेस चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Anushka Sharma Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

दिग्गज महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

केक कापत या चित्रपटाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस फिल्मच्या सगळ्या टिमने सेलिब्रेट केला.

Anushka Sharma Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

याचे फोटो अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

Anushka Sharma Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

या चित्रपटात झुलनच्या भूमिकेत अनुष्का पहायला मिळणार आहे.

Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

अनुष्काने चित्रपटाच्या शूटिंग निमित्ताने क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी केली.

Anushka Sharma Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

चित्रिकरणा दरम्यानचे काही खास फोटो अनुष्काने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Anushka Sharma Chakda Xpress Shoot | Dainik Gomantak

या चित्रपटाबाबत आता चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Anushka Sharma | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी