Kavya Powar
अभिनेत्री आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात
त्यात अनुष्का शर्माचे नावही येते
अनुष्काच्या मते रात्रीचे जेवण संध्याकाळी 6 पर्यंत करणे गरजेचे आहे
अनुष्काच्या मते 6 वाजता जेवल्याने शरीर अधिक रीलॅक्स राहते
तसेच यामुळे आपल्याला चांगली झोप येते
यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते
संध्याकाळी लवकर जेवल्याने दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते