आलिया कश्यप लवकरच बोहल्यावर..साखरपुड्याचे फोटो व्हायरल

Rahul sadolikar

अनुराग कश्यपचा जावई

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आता लवकरच आपल्या जावयाचं स्वागत करणार आहे.

Alia Kashyap | Dainik Gomantak

आलिया नेहमीच चर्चेत

अनुरागची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते

Alia Kashyap | Dainik Gomantak

आलियाचा साखरपुडा

आलियाने 20 मे रोजी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत एंगेजमेंट केली.

Alia Kashyap | Dainik Gomantak

आलियाची इन्स्टाग्राम पोस्ट

आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. 

Alia Kashyap | Dainik Gomantak

कोण आहे शेन ग्रेगोयर

अनुराग कश्यपचा भावी जावई 23 वर्षांचा असून तो व्यवसायाने अमेरिकन उद्योजक आहे. 

Alia Kashyap | Dainik Gomantak

आलिया प्रचंड खुश

आलिया कश्यप आपल्या साखरपुड्याने प्रचंड खुश असुन तिने इन्स्टाग्रामवर पोस्टला सुंदर कॅप्शन दिले आहे.

Alia Kashyap | Dainik Gomantak

'साऊंड' कंपनीचा संस्थापक

साऊंड ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साउंड डिझायनिंग आणि म्युझिक प्रोडक्शन्स स्कील्स डेव्हलप करते.

Alia Kashyap | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak