गोमन्तक डिजिटल टीम
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने नुकतेच गोव्यात खास सेलिब्रेशन केले.
आलियाने गोव्यात याचे काही फोटो शेअर केले आहेत.
आलिया तिचा होणारा पती शेन ग्रेगोयरसोबत गोव्यात आली होती.
आलिया आणि शेन ग्रेगोयर यांनी साखरपुडा झाल्यापासून तीन वर्ष पूर्ण केली आहेत.
दोघांना सोबतीची तीन वर्षे गोव्यात साजरी केली.
आलियाने यावेळी गोव्यातून काही खाद्यपदार्थांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
आलिया आणि शेन मागील काही वर्षापासून एकत्र असून, दोघांंनी इंडोनेशियामधून शेअर केलेला हा फोटो.