Anklet Types: मुलींच्या आवडीचे स्टायलिश अ‍ॅंकलेट्स अन् त्याचे प्रकार

दैनिक गोमन्तक

पायात घालण्यासाठी आजकाल स्टायलिश अ‍ॅंकलेट्सची मुलींमध्ये मोठी क्रेज आहे.

Anklet | Dainik Gomantak

पैंजण म्हणले की आपल्या डोळ्यासमोर जाड, छुमछुम आवाज करणारे चांदीचे पैंजण येतात.

Anklet | Dainik Gomantak

अ‍ॅंकलेट म्हणजेच पायात घालायचे पैंजण.

Anklet | Dainik Gomantak

पण बाजारात अ‍ॅंकलेट्सचे अनेक प्रकार बघायला मिळतात, जे तुम्हाला स्टायलिश लूक देतात.

Anklet | Dainik Gomantak

कलरफुल मणींपासून बनलेले अ‍ॅंकलेट मुली जीन्सवर घालतात.

Anklet | Dainik Gomantak

सोन, चांदी वेगळ्या फुलांची डिझाईन अ‍ॅंकलेट्समध्ये पहायला मिळतात.

Anklet | Dainik Gomantak

काळ्या धाग्यापासून बनलेले अ‍ॅंकलेट्स मुलींमध्ये फेमस आहे.

Anklet | Dainik Gomantak
Dainik Gomantak