अंकिता लोखंडेच्या सौंदर्यावर पती विकी 'फिदा'

Rajat Sawant

टीव्ही शोपासून दूर

अंकिता टीव्ही शोपासून दूर गेली तरी चाहत्यांशी कनेक्ट असते.

Ankita Lokhande Jain

अर्चना बनून जिंकले मन

टीव्हीवर मानवची अर्चना बनून मन जिंकणाऱ्या अंकिताचे सौंदर्य अत्यंत किलर आहे.

Ankita Lokhande Jain

कांजीवरम साडीत जलवा

सिल्व्हर बॉर्डर असलेली निळी कांजीवरम साडी आणि कुंदन नेकपीसमध्ये रॉयल अंदाज

लोकांचा प्रेमाचा वर्षाव

हा फोटो पाहून लोकांनी या क्यूट कपलवर प्रेमाचा वर्षाव केला.

सौंदर्य पाहून फॅन्स थक्क

मांगमध्ये सिंदूर, कपाळावर लाल टिकली हे सौंदर्य पाहून फॅन्स थक्क

पतीसोबत रोमांटिक

अंकिता पती विकी जैनच्या मिठीत हसताना दिसत आहे.

वेकेशनचे फोटो

नुकतेच अंकिता आणि विकी जैन सुट्टीवरून परतले आहेत.

Ankita Lokhande Jain
Disha Parmar Vaidya
पाहण्यासाठी क्लिक करा