या प्राण्यांची आहे शार्प मेमरी

गोमन्तक डिजिटल टीम

हत्ती

दीर्घकालीन मेमरीमध्ये मोठी साठवण क्षमता असते आणि ती अनेक वर्षे टिकते. हत्ती दीर्घकालीन स्मृतीमध्ये उत्कृष्ट असतात. अनुभव त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवू शकतात. 

Elephant | Dainik Gomantak

कुत्रे

कुत्र्यांची स्मरणशक्ती ही चांगली असते. प्राचीन काळात कुत्रे केवळ घराचेच नव्हे तर शिकार करणारे देव आणि राजांचेही सोबती होते असं म्हटलं जातं.

Dog | Dainik Gomantak

डॉल्फिन

अभ्यासात असे संगण्यात आले की सागरी सस्तन प्राणी 20 वर्षांच्या अंतरानंतरही त्यांचे मित्र लक्षात ठेवू शकतात.

Dolphin | Dainik Gomantak

चिंपांझी

अत्यंत हुशार चिंपांझी हे साधने आठवतात व ते अपवादात्मक कोडी सोडवतात.

Chimpanzee | Dainik Gomantak

ऑर्कास

किलर व्हेल म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऑर्कास, शिकार करण्याच्या रणनीती, दिनचर्या आणि सुगंध यांसारख्या गोष्टी लक्षात ठेऊ शकतात.

Orca | Dainik Gomantak

कावळ्यामध्ये आश्चर्यकारक स्मरणशक्ती असते ते विशिष्ट व्यक्तींना लक्षात ठेऊ शकतात आणि ते चतुराइने अन्न मिळवतात.

Crow | Dainik Gomantak

ऑक्टोपस

ऑक्टोपसची आठवण्याची चांगली क्षमता असल्यामुळे उत्कृष्ट स्मरणशक्तीसाठी ओळखले जाते.

Octopus | Dainik Gomantak

मधमाशी

मधमाश्या त्यांच्या लहान आकारात असूनही प्रभावी स्मरणशक्तीसाठी जाणल्या जातात.

Honey Bee | Dainik Gomantak
येथे क्लिक करा