Puja Bonkile
रविवार म्हणजे सुट्टीचा आणि आरामाचा दिवस असतो.
लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आवडीचा वार
रविवार शाळा, कॉलेज आणि ऑफिस बंद असतात.
पण भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यानंनाही सुट्टी दिली आहे
गाय, म्हैस, बैल असे प्राणी माणसांना त्याच्या कामात मदत करतात.
झारखंडच्या लातेहार गावात ही परंपरा सुरू आहे.
कारण एका दशकात बैलाचा शेतात काम करतांना मृत्यु झाला होता.