Kavya Powar
राग ही एक प्रकारची भावना आहे जी प्रत्येकासाठी नैसर्गिक आहे.पण कधी कधी रागाच्या भरात गोष्टी हाताबाहेर जातात.
जर तुम्हाला काही अजिबात आवडत नसेल तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि काही काळ तिथून दूर जा.
जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा
जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तुम्ही तुमच्या मनात उलटे आकडे मोजायला सुरू करा.
राग ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती अनेकदा चुकीचे पाऊल उचलते.
जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा मंद संगीत किंवा तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेले कोणतेही संगीत ऐका.
अशावेळी दीर्घ श्वास घ्या, यामुळे तुमचा रंग त्यावेळी नक्की शांत होईल