अनंत चतुर्दशीला करा 'हे' 5 उपाय

Puja Bonkile

अनंत चतुर्दशीला हे 5 उपाय केल्यास कधीच आर्थिक समस्या येणार नाही.

Dainik Gomantak

28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बाप्पाचे विसर्जन करून त्यांना निरोप दिला जातो.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

अनंत चतुर्दशी पुजेमध्ये लवंगाचा वापर करावा. असे मानले जाते हा उपाय केल्यास मानसिक आणि आर्थिक समस्या दूर होतात.

Dainik Gomantak

या दिवशी जायफळाची पुजा करावी. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात.

Dainik Gomantak

आजर दूर ठेवण्यासाठी हाताला देवाजवळचा धागा बांधावा.

Dainik Gomantak

अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

Modak | Dainik Gomantak

दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खावे?

healthy food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा