दैनिक गोमन्तक
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या स्टाईल सेन्ससाठी आणि फॅशनसाठी ओळखली जाते.
तिने आपले खूपच सुंदर फोटो नुकतेच सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंना थोड्याशा सूर्यप्रकाशाने सर्व काही ठीक आहे, असे कॅप्शन तिने दिले आहे.
रेड कलरच्या लॉंग फॅशनेबल ड्रेसमध्ये अमृता खूप ग्लॅमरस दिसतेय.
या ड्रेसवर तिने ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली आहे. त्यावर मोकळे केस त्चा लुक परफेक्ट करत आहेत.
अमृता खानविलकर 'झलक दिखला जा' या शोमुळे खूप चर्चेत होती.
अमृता उत्तम डान्सर असुन तिच्या चंद्रा गाण्याने चाहत्यांना वेड लावले होते.