Amruta Khanvilkar: अमृता म्हणतेय, ही गुलाबी हवा...

दैनिक गोमन्तक

मराठी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

अमृताने नुकतेच आपले न्यु फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये अमृता कमालीची सुंदर दिसते आहे.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

अमृता कायम तिच्या स्टायलिश लुक आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

तिच्या चंद्रा या गाण्याने चाहत्यांना वेडे केले.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

2022मध्ये अमृताचा चंद्रमुखी चित्रपट सुपरहिट झाला.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

अमृता झलक दिखला जा या रियालिटी शोमध्ये झळकली होती.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak
Dainik Gomantak