Rahul sadolikar
अभिनेत्री अमृता सिंह या जोडप्याच्या लग्नाची चर्चा आजही होते.
अमृता आणि सैफ अली खान यांच्यातल्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं तरीही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अमृता लग्नानंतर लगेच अमेरिकेला गेली तेव्हा पत्रकारांनी तिला प्रश्न विचारले.
मी पहिल्यांदाच अमेरिकेत आली आहे, माझं काही काम आहे.
टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा तुमच्या लग्नाला विरोध होता हे खरं आहे का?
आमच्या लग्नाबद्दल त्यांना कल्पना दिली असती तर अजुन चांगलं नियोजन झालं असतं
सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं अमृता आणि सैफला आहेत.