Kavya Powar
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा लवचिक बनते
ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
आवळ्यामुळे वयासोबत चेहऱ्यावर येणारे पिगमेंटेशन दूर ठेवण्यासही मदत होते.
आवळ्याच्या नियमित सेवनाने मुरुमांची समस्या होत नाही.
हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.
आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते
आवळ्याचा रस तुमच्या त्वचेचा टोन सुधारण्यातही मदत करतो
तुम्ही आवळा ज्यूसचेही सेवन करू शकता