Kavya Powar
आवळा हे एक अतिशय फायदेशीर फळ आहे. जे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळवून देते.
आवळा सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. ज्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते
रिकाम्या पोटी आवळा खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे.
जर तुमचे केस खराब होत असतील तर त्यासाठी आवळ्याचे सेवन करा.
आवळा शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि चेहऱ्याची चमक वाढवतो.