Sumit Tambekar
बॉलिवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन पुढील महिन्याच्या 11 तारखेला 80 वा वाढदिवस (Amitabh Bachchan film festival to celebrate 80th birthday living 11 iconic films to be screened)
चित्रपटांच्या दुनियेत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या या मेगास्टारने आतापर्यंत जवळपास 200 चित्रपट केले आहेत
अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि काही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले
1969 ते 2022 पर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शहेनशाहला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत
त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
फिल्म हेरिटेज फाउंडेशनने 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान चार दिवसीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय
महोत्सवादरम्यान भारतातील 17 शहरांमध्ये त्यांचे 11 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत
प्रीमियर होणार्या चित्रपटांमध्ये डॉन, काला पत्थर, कालिया, कभी कभी, अमर अकबर अँथनी, नमक हलाल, अभिमान, दीवार, मिली, सत्ते पे सत्ता आणि चुपके चुपके यांचा समावेश आहे