राकेश रोशन यांनी अमिशाला ओळखलंच नव्हतं?

Rahul sadolikar

अमिशा सध्या गदर 2 मुळे चर्चेत

अभिनेत्री अमिशा पटेल सध्या तिच्या आगामी गदरमुळे चर्चेत आहे.

Ameesha Patel | Dainik Gomantak

सकीनाच्या भूमीकेने प्रेक्षकांना भुरळ

अमिशाने गदरमध्ये साकारलेल्या सकीना या पात्राने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली होती.

Ameesha Patel | Dainik Gomantak

कहो ना प्यार है मधुन पदार्पण

अमिशाने राकेश रोशन दिग्दर्शित कहो ना प्यार मधुन आपल्या करिअरला सुरूवात केली.

Ameesha Patel | Dainik Gomantak

तेव्हा अमिशा 14 वर्षांची होती

कहो ना प्यार है साठी राकेश रोशन यांनी जेव्हा अमिशाला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ती 14 वर्षांची होती.

Ameesha Patel | Dainik Gomantak

अमिशाचा नकार

अमिशाला जेव्हा कहो ना प्यार है साठी विचारण्यात आले तेव्हा तिने नकार दिला, मी बोस्टनला शिक्षणासाठी जाणार असल्याचे तिने सांगितले.

Ameesha Patel | Dainik Gomantak

दुसऱ्या भेटीत ओळखलंच नाही

राकेश रोशन यांच्याशी जेव्हा अमिशाची दुसरी भेट झाली तेव्हा त्यांनी अमिशाला ओळखलंच नव्हतं, शेवटी अमिशाच्या कुटूंबियांनी ती अमिशा असल्याचं सांगितलं.

Ameesha Patel | Dainik Gomantak

कपिल शर्मा शो मध्ये सांगितला हा किस्सा

अमिशाने द कपिल शर्मा शो मध्ये हा किस्सा सांगितला...

Ameesha Patel | Dainik Gomantak
Arman Kohli | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी