Puja Bonkile
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते.
हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आहे
मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे