Puja Bonkile
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिल्यास अनेक फायदे होतात.
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ राहते.
कोमट पाणी प्यायल्याने पचन संस्था सुरळित कार्य करते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
पोट साफ असल्याने चेहऱ्यावर चमक येते.
कोमट पाणी प्यायल्याने आतडे सुरक्षित राहते.
तसेच कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होते.