कॅन्सरपासून वाचण्यासाठी 'हे' पदार्थ नेहमी आहारात ठेवा

गोमन्तक डिजिटल टीम

कांद्यामध्ये असलेले सल्फर संयुगे मोठे आतडे, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना मारते.

Onion | Dainik Gomantak

लसूणमुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात राखला जातो. यामुळे शरिरात इन्सुलीनचे उत्पादन कमी होउन शरीरात ट्युमर होत नाही.

Garlic | Dainik Gomantak

ताज्या आल्यामध्ये कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे खास गुण आहेत आणि याच्या मदतीने ट्युमरच्या पेशीही रोखण्यास मदत होते. आल्याचा अर्कामुळे केमोथेरेपीपासून होणारा त्रास कमी केला जातो.

Ginger | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा टोमॅटोचा एक दशांश भाग आहारात घेतल्याने प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण 18 टक्क्यांनी  कमी होते.

Tomato | Dainik Gomantak

अल्फा आणि बीटा नावाचे कॅन्सरला नाहीसे करणारे शक्तीशाली घटक गाजरात आहेत. यामुळे विविध प्रकारचे कॅन्सर रोखण्यास उपयोगी आहेत.

Carrot | Dainik Gomantak

या फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते, ज्याव्दारे लिव्हरमध्ये असणारे कार्सिनोजन या फळांच्या सेवनाने आपोआपच कमी व्हायला मदत करते.

Orange | Dainik Gomantak

द्राक्षांमुळे शरीरातील उत्पादित होणारे कॅन्सरचे कण कमी करण्यास मदत होते.

Grapes | Dainik Gomantak
Saptkoteshwar Mandir | Dainik Gomantak