Kavya Powar
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊन जाते
यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करून या समस्येपासून सुटका करू शकता
कोरफड चेहऱ्याला लावल्याने चेहरा मऊ होतो
कोरफड जेलमध्ये विटमिन ई कॅप्सुल मिक्स करून लावल्याने हिवाळ्यात अधिकच फायदा होतो
बाजारात मिळणाऱ्या कोरफडीपेक्षा नैसर्गिक कोरफड जास्त फायदेशीर ठरते
रोज रात्री झोपताना कोरफड चेहऱ्याला लाऊन झोपा
असे केल्याने कोरडेपणा काहीच दिवसात कमी होतो