Kavya Powar
उन्हाळ्यात कोरफडीचा वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
कोरफडीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
कोरफड त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवते
यामुळे आपले सूर्यकिरणांपासून संरक्षण होते
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पोषक घटक प्रभावी ठरू शकतात.
कोरफडीच्या रसामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील अंतर्गत जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी असतात.
उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या यामुळे कमी होतात
त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतेक लोक कोरफडीचा वापर करतात.
उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळही कमी होते.