Kavya Powar
कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
यामुळे मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.
ते त्वचेवर मुरुम, लालसरपणा आणि सूज दूर करण्यात मदत करतात.
कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
ते त्वचेचे सखोल पोषण करण्याचे काम करतात.
उन्हाळ्यात रोज चेहऱ्याला कोरफड लावल्याने काहीच दिवसात फायदा दिसून येतो.