Kavya Powar
आयुर्वेदातील अनेक प्रसिद्ध औषधी वनस्पतींपैकी महत्वाची असलेली वनस्पती म्हणजे कोरफड.
भूक लागत नसल्यास कोरफडीचा रस प्यायल्यास फायदा होतो.
कोरफडीमुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होऊन त्वचेला नैसर्गिक चमक मिळते
त्वचेवरील कोणत्याही आजारासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते.
कोरफडमुळे रक्तशुद्धी होते
याचबरोबर चेहऱ्यावरील डाग निघून जातात
कोरफड ताप आल्यावरही फायदेशीर आहे