Kavya Powar
कोरफडीचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत.
फक्त त्वचा आणि केस नव्हे तर याचे आरोग्यालाही खूप फायदा होतो
कोरफड मधुमेहासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोरफडीचाही वापर करतात
सूज कमी करण्यासाठी देखील याचा वापर करतात
कोरफड शरीराला डिटॉक्स करते
कोरफडमध्ये निरोगी एन्झाईम असतात जे पचनक्रिया सुधारतात