कोरफडचे 3 मास्क करतील तुमच्या त्वचेच्या समस्या दूर

दैनिक गोमन्तक

बदलत्या हवामानाचा, वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील चमक कमी होते. 

Aloe Vera | Dainik Gomantak

आज आपण कोरफोडीपासून विविध प्रकारे कशी काळजी घेता येईल हे पाहणार आहोत.

Aloe Vera | Dainik Gomantak

1. कोरफड आणि हळद

जेव्हा तुमचा चेहरा तुम्हाला कोरडा वाटेल तेव्हा हळद आणि अलवेरा मिक्स करुन तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

Aloe Vera | Dainik Gomantak

चमचे ताजे कोरफडीचा पल्प किंवा कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. या मिश्रणात पिकलेली केळीही घालता येते. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा.

Aloe Vera | Dainik Gomantak

2. कोरफड आणि व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई त्वचेला अनेक प्रकारे फायदे देते. एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल 2 चमचे कोरफड जेलमध्ये मिसळा. चेहर्‍यावर चोळा आणि काही वेळाने चेहरा धुवा. त्वचेवर चमक दिसून येईल.

Aloe Vera | Dainik Gomantak

3. कोरफड आणि लिंबाचा रस

लिंबू आणि कोरफड चेहऱ्यावर चांगला अँटी-ऑक्सिडंट मास्क म्हणून काम करतात. हा नैसर्गिक मास्क बनवण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

Aloe Vera | Dainik Gomantak

ही पेस्ट 15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. चेहरा उजळेल.

Dainik Gomantak
Skin Care | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी