Puja Bonkile
बदाम हे सुपर फूड आहे.
लठ्ठपणामुळेच टाईप टू मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो.
हे लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी योग्य आहे.
कॅलरी संतुलन राखण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना दिवसातून 6 ते 8 बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी सोलून खावे.
बदाम मध्ये अनेक पोषक घटक असतात.
बदाम खाल्याने स्मरणशक्ती चांगली राहते.
पचनसंस्थेसाठी बदाम खाणे फायदेशीर आहे
कोलेस्ट्रॉलही कमी होते.