Allu Arjun चा यंदाचा वाढदिवस खूपच स्पेशल आहे.

Rahul sadolikar

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज झाला आहे, ज्याला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. 

Allu Arjun | Dainik Gomantak

हा चित्रपट 1000 कोटींची कमाई नक्कीच करेल. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त 'पुष्पा 2' मध्ये फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना देखील दिसणार आहेत.

Allu Arjun | Dainik Gomantak

आज अलु अर्जुन 40 वर्षांचा झाला आहे.

Allu Arjun | Dainik Gomantak

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना त्याने वेड लावले आहे.

Allu Arjun | Dainik Gomantak

अभिनयाबरोबरच तो उत्तम डान्सरही आहे

Allu Arjun | Dainik Gomantak

सध्या पुष्पा 2 ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. साहजिकच हा वाढदिवस अलु अर्जुनसाठी स्पेशल आहे.

Allu Arjun | Dainik Gomantak

2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला पुष्पा तयार आहे.

Allu Arjun | Dainik Gomantak
Ameesha Patel | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी