Shriya Saran च्या नव्या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा...

Akshay Nirmale

अभिनेत्री श्रिया सरन हीचा नवा लूक व्हायरल झाला आहे.

Shriya Saran | Instagram

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोशूटमध्ये श्रियाने पीच कलरची साडी नेसली आहे.

Shriya Saran | Instagram

या साडीवर हेवी सिल्व्हर वर्क केले आहे.

Shriya Saran | Instagram

श्रिया सोशल मीडियात सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध लूक्स शेअर करत असते.

Shriya Saran | Instagram

श्रियाने दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवुडमध्येही काम केले आहे.

Shriya Saran | Instagram

श्रिया आगामी 'कब्जा' या चित्रपटात दिसणार आहे.

Shriya Saran | Instagram

श्रियाची एकूण संपत्ती 90 कोटी रूपये इतकी आहे.

Shriya Saran | Instagram
Puja Hegde | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...