BBL मधील आजपर्यंतचे विजेते

Pranali Kodre

बीग बॅश लीग म्हणजेच बीबीएलचा 2022-23 हा हंगाम नुकताच पार पडला. हा बीबीएलचा 12 वा हंगाम होता.

Big Bash League 2022-23 | Dainik Gomantak

बीबीएलच्या या 12 व्या हंगामाचे विजेतेपद पर्थ स्कॉचर्सने पटकावले.

Perth Scorchers | Dainik Gomantak

पर्थ स्कॉचर्सने अंतिम सामन्यात ब्रिस्बेन हिटचा 5 विकेट्सने पराभव करत पाचव्यांदा बीबीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

Perth Scorchers | Dainik Gomantak

त्यामुळे पाचवेळा बीबीएल जिंकणारा पर्थ स्कॉचर्स पहिला संघ ठरला.

Perth Scorchers | Dainik Gomantak

यापूर्वी पर्थ स्कॉचर्सने 2013-14, 2014-15, 2016-17 आणि 2021-22 हंगामाचेही विजेतेपद जिंकले होते.

Perth Scorchers | Dainik Gomantak

पर्थ स्कॉचर्सनंतर सिडनी सिक्सर्सने तीन वेळा विजेतेपद आपल्या नावे केले आहे.

Sydney Sixers | Dainik Gomantak

सिडनी सिक्सर्सने 2011-12, 2019-20 आणि 2020-21 या तीन हंगामात विजेतेपद जिंकले.

Sydney Sixers | Dainik Gomantak

मेलबर्न रेनेगेड्स, ऍडलेड स्ट्रायकर्स, सिडनी थंडर्स आणि ब्रिस्बेन हिट या चार संघांनी प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद नावावर केले आहे.

Adelaide Strikers | Dainik Gomantak

मेलबर्न रेनेगेड्सने 2018-19 साली बीबीएल ट्रॉफी जिंकली होती.

Melbourne Renegades | Dainik Gomantak

ऍडलेड स्ट्रायकर्सने 2017-18 हंगामाचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

Adelaide Strikers | Dainik Gomantak

सिडनी थंडर्सने 2015-16 बीबीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते.

Sydney Thunder | Dainik Gomantak

ब्रिस्बेन हिटने 2012-13 साली बीबीएल ट्रॉफी जिंकली होती.

Brisbane Heat | Dainik Gomantak
MS Dhoni with Daughter Ziva | Dainik Gomantak