Pro Kabaddi: ऐश्वर्या अन् अभिषेकचे कबड्डी प्रेम

दैनिक गोमन्तक

सध्या प्रो कबड्डीचे वारे आहे, त्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या टीमने कमाल केली.

Aishwarya Rais Daughter | Dainik Gomantak

जयपुर पिंक पॅंथरने फायनल सामन्यात झुंजार खेळी केली.

Aishwarya And Abhishek Bachchan | Dainik Gomantak

पुणेरी पलटनला हरवून 9व्या सिझनचे जेतेपद पटकावले.

Aishwarya And Daughter | Dainik Gomantak

अभिषेकचा आनंद गगनात मवेनासा झाला.

Pink Panther's | Dainik Gomantak

त्याने आनंदाच्या भरात मैदानातच ऐश्वर्याला मिठी मारली.

Aishwarya And Abhishek Bachchan | Dainik Gomantak

ऐश्वर्याने टिमला मिळालेल्या ट्रॉफीसोबतचे फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

Abhishek Bachchan | Dainik Gomantak

त्यांची मुलगी आराध्या पण या फोटोंमध्ये दिसत आहे. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

Aishwarya And Abhishek Bachchan | Dainik Gomantak
Dainik Gomantak