विमान प्रवास महागणार? ATF च्या दरांत मोठी वाढ...

Akshay Nirmale

तिकीटदर वाढणार

विमानाच्या तिकीटात वाढ होण्याची शक्यता असल्याने आता विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.

Air Tickit And ATF rate | google image

इंधन दरात वाढ

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी विमानाचे इंधन अर्थात एटीएफ च्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Air Tickit And ATF rate | google image

Air Tickit And ATF rate14 टक्के वाढ

विमानाच्या इंधनाच्या किमतीत एकाएकी 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

Air Tickit And ATF rate | google image

दिल्लीतील दर

दिल्लीत एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) ची किंमत प्रतीकिलोलीटर 13 हजार 911 रूपये झाली आहे.

Air Tickit And ATF rate | google image

इंधन दर

या ताज्या वाढीनंतर एटीएफचा दर आता प्रति किलोलीटर 1 लाख 12 हजार 419 रूपये इतकी झाली आहे.

Air Tickit And ATF rate | google image

राज्यनिहाय किंमतीत बदल

एटीएफच्या किंमती राज्यातील व्हॅटनुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असू शकतात.

Air Tickit And ATF rate | google image

सलग तिसऱ्या महिन्यात वाढ

विमान इंधनांच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. यापुर्वी एक ऑगस्ट आणि एक जुलै रोजी देखील या इंधनदरात वाढ झाली होती.

Air Tickit And ATF rate | google image
Nayanthara | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...