Kavya Powar
आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
दुपारी झोपण्याचे शरीराला विशेष फायदे होतात
दुपारी झोपल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते
यामुळे आपला थकवा दूर होतो
दुपारच्या झोपेमुळे आपले हार्मोनल संतुलन नीट राहते
एवढंच नव्हे तर यामुळे आपला तणाव कमी होण्यासही मदत होते
रोज दुपारी थोडावेळ झोपल्याने आपल्या मूडमध्येही बदल होतो.